jambhul
जांभूळ च्या शेती मधून शेतकरी होईल मालामाल जांभूळ ला खूप मागणी आहे. कारण भारतात डायबेटिक चे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे या फळाला चांगलं भविष्य आहे. जामुनाची शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याचं कधीच विचार केला नसेल. आता पाहूया की जांभूळ शेती कशी करतात. जांभूळ पिकाची लागवड केल्यानंतर पाच ते सात वर्षात फळ उत्पादन चालू होते.. मॉन्सून … Read more