Custard Apple
सीताफळ शेती(Custard Apple) सीताफळाची शेती हे एक सोनेरी संधी आहे, कारण ही पिके कमी पाण्यावर आणि कमी मेहनतीत चांगला नफा देतात. इंग्रजीत याला कस्टर्ड अॅपल(Custard Apple)म्हणतात. परंतु, यशस्वी सीताफळ शेतीसाठी योग्य व्यवस्थापन आणि काटेकोर पद्धतींची गरज असते. चला तर मग, या लेखात आपण सीताफळ शेतीविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधू या. श्रीधर दिवेकर यांची ३ एकर … Read more