Maize

मक्का लागवडीतून मिळवा भरघोस नफा नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतातील मक्का (Maize) लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश हे मक्केचे प्रमुख उत्पादक राज्ये आहेत. जागतिक स्तरावर भारत मक्का उत्पादनात तिसऱ्या स्थानावर आहे. या लेखात आम्ही मक्का लागवडीपासून हंगामाच्या समाप्तीपर्यंत किती खर्च येतो याचा आढावा घेऊ आणि … Read more