Kesar

घराच्या छतावर केसर उगवून, या माणसाने ४० लाख रुपये कमावले आज आपण हरियाणाच्या हिसार शहरात एका घराच्या छतावर होत असलेल्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी आलो आहे. कारण इथल्या छतावर एका लॅबमध्ये १५ बाय १० फूटाच्या लहानशा जागेत केसराची शेती करून, तीन ते चार महिन्यात २० ते ४० लाख रुपयांचा उत्पादन घेतले जाते. तुम्ही देखील … Read more