Chilli farm
मित्रांनो, कसे आहात? आज आपण मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका मिरचीच्या शेतात ची माहिती घेणारं आहोत. आज आपण सोनू पटेल यांच्या शेतातील मिरची बद्दल माहिती घेणार आहोत.जे 55 एकरात मिरचीची शेती करतात आणि वर्षाला दोन ते अडीच कोटींचा निव्वळ नफा मिळवतात. चला, या मिरचीच्या शेतीविषयी सखोल माहिती घेऊया. शेतकऱ्याचे परिचय: सोनू पटेल, खरगोन जिल्ह्यातील बखन … Read more