Carrot
यशोगाथा: दोन एकरांपासून सुरुवात करून ४० कोटींचा टर्नओवर आज आपण एका अशा व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी सैन्यातून कर्नल पदाचा राजीनामा दिला आणि शेतीच्या क्षेत्रात प्रवेश केला. कर्नल सुभाष देशवाल यांनी अनेक प्रयोग असफल झाल्यानंतर गाजराच्या शेतीत एवढी मोठी यशस्वीता मिळवली की आज त्यांच्या गाजराच्या दरावर संपूर्ण देश अवलंबून आहे. ते उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या … Read more