Solar Pump Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी.! आता मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषि पंप.

Solar Pump Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी.! आता मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषि पंप.


Solar Pump Yojana Solar Pump Yojana

मुख्य उद्देश भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यातून वीज निर्मिती करणे हा आहे. यामुळे डिझेलवर चालणाऱ्या सर्व पंपांचा वापर थांबेल आणि पर्यावरण प्रदूषणही कमी होईल.

Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याला लाभ नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो सौर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

येथुन ऑनलाइन अर्ज करा..!

येथे क्लिक करा

कुसुम घटक व योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांच्या सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिशापोटी दहा कोटी 42 लाख 17 हजार रुपये रोखीने इतकी अनुदान व्यतिरिक्त करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग अंतर्गत 26 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे परत एकदा नक्की पूर्ण पाहून घ्या यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नावीन्यकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यवन उत्तम महा अभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे .

ही योजना पात्र शेतकऱ्यांसाठी सौर पंपांच्या किमतीवर 95% सबसिडी देखील देते. या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र सीएम सौर कृषी पंप योजना 2023 बद्दलचे सर्व तपशील जसे की त्याचे फायदे, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, स्थिती तपासणे, संपर्क तपशील आणि बरीच माहिती मिलनार आहे.

Solar Pump Yojana
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 13 1 2019 रोजी एक लक्ष नक्षल कृषी पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णय राज्यातील कृषी पंप विज्ञानाचे स्वर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे सदर अभियानातील घटक व अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख चोर कृषी पंप वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment