strawbery farm
घरच्या घरी स्ट्रॉबेरी शेती | लाखो रुपये कमवा नमस्कार! मी आज तुम्हाला स्ट्रॉबेरी शेती कशी करावी याची सविस्तर माहिती देणार आहे. घरच्या घरी स्ट्रॉबेरी शेती करण्याचा संपूर्ण प्रवास, खर्च, सुरुवात कशी करावी, आणि यामधील तंत्रज्ञान या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. स्ट्रॉबेरी शेतीचं योग्य सीजन: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करावी. थंडीत … Read more