PM KISAN 18TH INSTALLMENT
पीएम किसान सम्मान निधी योजना: 18वी हप्त्यापूर्वी काही शेतकऱ्यांना झटका, पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी बनवली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक ती आर्थिक मदत मिळते. मात्र, काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, … Read more