PM Kisan 18 Instalment
पीएम किसान सम्मान निधी योजना: 18वी हप्त्याची तारीख आणि महत्वाचे कामे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्यामध्ये “पीएम किसान सम्मान निधी योजना” हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणारे शेतकरी मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. तर, चला जाणून घेऊया की 18वी हप्ता कधी मिळेल आणि कोणती … Read more