Poultry farm, poultry feed महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना 2024
महाराष्ट्र कुकुट पालन कर्ज योजना :- देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत देशातील जनतेला लाभ मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आसतात . त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील नागरिकांना स्वत रोजगार स्थापन करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे .Poultry farm, poultry feedज्या योजनेच नाव … Read more