khajur tree
खजूरची शेती: 1 झाडापासून 50 हजारांची कमाई खजूरची शेती करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात, हे नागपूरच्या एका शेतकऱ्याच्या कहाणीवरून स्पष्ट होते. हे शेतकरी प्रति एकर दरवर्षी 25 लाख रुपये कमावत आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांनी खजूरची शेती सुरू केली आणि आता खजूरच्या शेतीतून उत्तम नफा मिळवत आहेत. चला, खजूरच्या शेतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. खजूरच्या … Read more