GUAVA (पेरू शेती)
पहिल्या वर्षातच नफा मिळवून देणारी शेती नमस्कार, माझं नाव जितेश नारायण दत्त आहे. मी रजनी गावाचा निवासी आहे. . मला पेरू शेती करण्याची प्रेरणा अहमदनगर आणि जालना येथील प्लॉट्स पाहून मिळाली. पेरू लागवाड़ीसाठी खर्च GUAVA (पेरू शेती) पेरू शेतीची सुरुवात करण्यासाठी मी 5 एकर जमीन निवडली. या जमिनीत 900 संत्र्याचे झाडे आणि 3000 पेरूचे झाडे … Read more