Dairy Farming loan दुग्ध व्यवसायासाठी कर्ज व्यवसायासाठी कर्ज
Dairy Farming loan : आता दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना मिळणार कर्ज, ते अगदी माफक दरात व काहीही गहाण ठेवावे लागणार नाही, पाहा योजना काय आहे ..! Dairy milk: या कर्जाची विशेष बाब म्हणजे हे कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावी लागणार नाही. बँक दूध संकलन, इमारत बांधकाम, स्वयंचलित दूध मशीन, दूध संकलन प्रणाली, वाहतूक यासाठी योग्य … Read more