Capsicum plant
आधुनिक शिमला मिर्च की फायदेशीर खेती – छप्परफाड पैसा कमाईची संधी खर्चा आणि उत्पन्नाचे गणितशिमला मिर्चच्या( Capsicum plant)शेतीमध्ये सुरुवातीला अंदाजे लाख रुपये खर्च येतो. जर आपण 30 टन उत्पादन घेतले आणि मिनिमम दराने विकले, तर आपले उत्पन्न 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे पाच महिन्यांमध्ये 5 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. जर दर चांगला मिळाला … Read more