Sheli Palan Anudan Yojana 2024

Sheli Palan Anudan Yojana 2024 : पशुपालन हा व्यवसाय शेती संदर्भात जोड व्यवसाय म्हणून धरला जातो. हा पशुपालन व्यवसाय करून तुम्ही वर्षाला लाखो अनुदान मिळू शकता. तसेच यातून लाखो रुपये वार्षिक मिळू शकता

आज आपण शेळी पालन अनुदान योजना 2024 विषयी संपूर्ण माहिती अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे, पात्रता,अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती पाहूयात.

10 शेळ्या 1 बोकड दुधाळ जनावरांचे अर्ज

– उस्मानाबादी व संगमनेरी जातीचे 6000 प्रति शेळी आणि 7000 बोकड आणि त्यांचा विमा या साठी हे अनुदान आहे.


Sheli Palan Anudan Yojana 2024
अशा बांधवांसाठी असणाऱ्या विशेष घटकातील योजनेअंतर्गत 75% अनुदानावर 10 शेळ्या व 1 बोकड दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या 10 शेळ्या किंवा मेंढ्या 1 बोकड किंवा 1 मेंढा माडग्याला प्रजातीच्या शेळ्या/मेंढ्या या अनुदानावर दिल्या जाणार आहे तर लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे, तर जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान दिल जाणार आहे.

शेळी पालन व्यवसाय योजनेचे उद्दिष्टे objectives


गाव खेड्यामध्ये स्वयं रोजगार निर्माण करून रोजगार उपलब्ध करणे.
पशुपालन करणाऱ्या लोकांमध्ये जीवनमान उंचावणे. त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सशक्त करणे.
पशुपालन करणाऱ्या महाराष्ट्र रहिवासी असणार लोकांना सहज आणि तत्पर्तने कर्ज उपलब्ध करून व्यवसायाला प्रोत्साहित करणे.
महाराष्ट्र राज्यांमध्ये दूध आणि त्यासोबत मांस उत्पादनाला प्रोत्साहन देणे.
महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणे. त्यासोबत शेळी, , मेंढी आणि बोकड उत्पादनाला वाव देणे.

किती मिळणार अनुदान (Sheli Palan Anudan Yojana 2024)-

सर्वसाधारण प्रवर्ग 50% अनुदान
10 शेळ्या 1 बोकड उस्मानाबादी/संगमनेरी सर्वसाधारण प्रवार्गला
एकूण किंमत 1,03,545/ रु. शासनाचे अनुदान 51,773३/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवार्गला 1,03,545/ रु. शासनाचे अनुदान 77,659/-
अन्य व स्थानिक जाती 10 शेळ्या 1 बोकड सर्वसाधारण प्रवर्ग एकूण किंमत 78,231/ रु.
शासनाचे अनुदान 39,116/- रु.
अनु.जाती व जमाती प्रवर्ग एकूण किंमत 78,231/- रु.
शासनाचे अनुदान 58,673/- रु.

Leave a Comment