Lime (चुना)

शेतात चुना वापरण्याचा  उपयोग नमस्कार आज आपण चुना (लाइम) वापरण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे बघणार आहोत. चुना कशासाठी वापरतात? चुनाचा वापर प्रामुख्याने आम्लीय (अॅसिडिक) मातीच्या पीएच सुधारण्यासाठी केला जातो. अम्लीय मातीमुळे हायड्रोजन आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे नायट्रोजन, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बोरॉन आणि कॅल्शियम यांचे शोषण कमी होते. चुना वापरल्याने मातीचे पीएच वाढते आणि या … Read more