Vegetable dehydration business
भाजीपाला प्रक्रिया उद्योग: एक यशस्वी व्यवसायाची कहाणी भाजीपाला आणि फळे ही आपल्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाची घटक असतात. मात्र, शेतीत उत्पादन जास्त झाल्यावर बाजारात योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतो. हे कमी करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगात उतरले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा उद्योग म्हणजे भाजीपाला डिहायड्रेशन (सुकविणे) व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून केवळ आर्थिक … Read more